• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘न-नायक’ची मुखपृष्ठ-निर्मितीकथा : मुखपृष्ठावरच्या फिल्मी रंगीबेरंगी बॅकग्राऊंडच्या जगात सापशिडीतले साप अदृश्य आहेत, पुस्तक नीट वाचणाऱ्यानं ते तिथे इमॅजिन करायचे आहेत…

या पुस्तकाचा विषय आणि जॉनर जरा तापदायक आहे. लवकर आणि नेमका हातात नाही सापडला, तर कव्हर आणि पाठोपाठ आपण सगळे माती खाणार. काहीच्या काहीच कव्हर होऊन बसेल. ‘न-नायक’ या नावानं मला गंडवलं होतं. मला काही पत्ताच लागेना की, आता करायचं काय! ‘न-नायक’ या फक्त नावाचं काय करणार तुम्ही मुखपृष्ठासाठी?.......

  • चंद्रमोहन कुलकर्णी
  • Thu , 19 May 2022
  • 0 Comments
  • 1 Like

ठाकूरांचं ते चित्र चावलं म्हणजे चांगला दंशच झाला म्हणा ना! दंश म्हणा, डंख म्हणा - काहीही म्हणा!! पण चावा होता मोठा जीवघेणा...

रेषेला दर्जा असतो, हे जाणवण्याचं ते वय होतं, पण ते म्हणजे नक्की काय, आणि का, हे समजण्याचं नव्हतं. मात्र ह्या जमावाच्या चित्रानंच तर आमचा एकूणच अभ्यास कुठं कमी पडतोय, हे क्षणार्धात लक्षात आणून दिलं. शेपट्या उंचावलेल्या, शेपटी हलवणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडीचं हे चित्र आहे, एकेकट्या कुत्र्याचं नाही, हे लक्षात आल्यानं आपल्याला होत असलेला हा दंश कशाकशाचा आहे, हेही हळूहळू लक्षात येऊ लागलं.......

  • चंद्रमोहन कुलकर्णी
  • Wed , 16 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

वडिलांची निळी हर्क्युलसची सायकल... केवढा अभिमान होता त्यांना!

आपलं सगळं शक्यतो ‘विशेष’ या कॅटॅगरीतलं असावं, असा माझ्या वडिलांचा स्वभाव होता. त्यांची सायकलसुद्धा ‘विशेष’ होती. निळी, डबल बार असलेली! तसल्या सायकली आताच काय, तेव्हाही क्वचितच दिसत. डबलबार असलेल्या त्या आपल्या निळ्या सायकलचा केवढा अभिमान होता त्यांना! अर्थात तो काळही तसाच होता. आपापल्या या दुचाकी वाहनावर लोकांचं प्रेम असायचं. आमची निळी सायकल म्हणजे आमच्या घरातली दोन चाकाची एक व्यक्तीच म्हणा ना!.......

  • चंद्रमोहन कुलकर्णी
  • Fri , 14 August 2020
  • 0 Comments
  • 3 Like

चित्रकलेचं निसर्गदत्त वरदान लाभलेल्या काही चित्रकारांना काही शापही वागवावे लागतात

चित्रकार चित्रं काढतात. हे तीन शब्दांचं वाक्य वाटतं तितकं साधं नाही. चित्रकलेचं निसर्गदत्त वरदान लाभलेल्या काही चित्रकारांना ह्या वरदानाबरोबर काही शापही वागवावे लागतात. जन्मभर! काय असतात हे शाप? नातेसंबंध? प्रेम, मैत्री? शत्रुत्व, स्वत:ची प्रतिमा, की स्वत:बद्दलच्या वास्तव-अवास्तव कल्पना?? फ्रस्ट्रेशन; की आपल्याला न झेपणारी आपलीच ताकद? मानसिक आजार?.......

  • चंद्रमोहन कुलकर्णी
  • Fri , 15 March 2019
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.